अजय अतुलने मराठी इंडस्ट्रीत तर खूप गाणे बनवली, तसेच आता .  ते बॉलीवुड मद्धेहि आपल्या गाण्यांची रंग सगळी कडे उधळवत आहेत.  नुकतेच अजय आणि अतुलला त्यांच्या उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी अवॉर्ड भेटले. हे अवॉर्ड झीसीने अवॉर्डस कडून,  धडक सिनेमासाठी देण्यात आलेले.

अजय-अतुलच्या मराठीतील अनेक गाणी प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या गाण्यांचे वाढते पाऊल महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पडत आहेत.
अजय-अतुलने त्यांच्या सोशल मीडियावर "थँक यु  झी सिने अवॉर्डस"  म्हणत त्यांचा फोटो शेर केला.

अजय अतुलच्या अशाच अनेक सक्सेससाठी टेल्ली चक्कर माराठी  त्यांना शुभेछया देतो.