पूजा करतेय बॉलीवूड मध्ये प्रवेश. जंगली नावाच्या सिनेमात, हिंदी सिनेमा "कमांडर"  अभिनेता विद्युत जमाल सोबत ती झळकणार आहे. जंगली' हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील सिनेमा आहे.  प्रवासामध्ये हत्तींची शिकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विरोधात संघर्ष करणारा नायक विद्युतनं साकारला आहे. जंगली मद्धे पूजाचा एक वेगळाच लुक दिसून येतोय. नुकतेच पूजा 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' मद्धे हि जंगली चा प्रमोशन करतांना दिसली.  तिने सोशल मीडिया वर आपले फोटोहि शेर केले.

पूजा सावंत

आता ह्या कडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे कि, ह्या सिनेमाला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो.

पूजा सावंत