रिंकूचा करणार पुन्हा एकदा कमबॅक, काही काळानंतर आता रिंकू पुन्हा मराठी चित्रपटात करणार तिचा कमबॅक.   सैराट प्रसिद्ध रिंकू राजगुरूचा "कागर" नावाचा नवीन चित्रपट येणार आहे. ह्या सिनेमाचा नुकताच पोस्टर रिलीस झाला, ज्या मद्धे रिंकूचा काय रोल असणार ह्या कडे सगळ्यांचंच लक्ष लागलेल आहे.

रिंकू राजगुरू

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने ह्याचित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कागरच्या आक्रमक पद्धतीचं पोस्टर फार उत्सुकता वाढवतोय ,कि नेमकी ह्या चित्रपटाची कथा काय असेल?

रिंकू