बॉलिवूडचा मिस्टर परफिक्शनिस्ट अमीर खान  हा आपल्या एकटिंग मध्ये तर पर्फेक्टव्ह आहेच पण त्यासहित तो आपल्या निजी लिफे मध्ये सुद्धा कसा परफेक्ट आहे हे तो नेहमीच त्याच्या पोस्ट  मधून आपल्याला दिसत असते. आमिर खान कधी काय करेल हे कुणीच सांगू शकत नाही. नुकताच इंटरनेटवर एक फोटो वायरल झालाय. ट्विटर वर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अमीर आणि किरणचा मराठ-मोळा लुक आहे. आमिरनं हा फोटो स्वत: शेअर केलाय.आणि लिहिलंय, "जगातली सर्वात क्युट ...माझी बायको." आमिर खानचा हा फोटो खूप व्हायरल झालाय. एका तासात चक्क  90 हजार लोकांनी तो फोटो लाइक केलाय.

आमिर खान आणि किरण राव यांनी हे लूक चला हवा येऊ द्याच्या सेट वर गेल्यावर परिधान  केला होता. मराठी लूकबरोबर अमीर आणि किरण हे दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. अमीरचा हा "जगातली सर्वात क्युट ...माझी बायको."वाला फोटो सध्या जरा जास्तच चर्चेत आहे.

आमिर खान आणि किरण राव