सई ताम्हणकर हि मराठी इंडस्ट्री ची अशी एक सुपरस्टार आहे जी तिच्या सिनेमांमधील वैविध्यपूर्ण कामासाठी ओळखली जाते. जशी सई आपल्या वैविध्यपूर्ण कामासाठी ओळखली जाते त्याच प्रमाणे ती अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे तिचे वेगवेगळे लूक्स तिची स्टाईल तिचा बोल्ड आणि बिंदास अंदाजाने तिने लाखो चाहत्यांना घायाळ केलेले आहे. मराठी इंडस्ट्री मधील हा खिताब तिच्याच नावावर आहे असेही म्हणता येईल. प्रत्येक मूवी प्रत्येक शो मध्ये असलेला तिचा वैविध्यपूर्ण लुक तो ट्रेडिशनल असो वा बोल्ड लोकांचे मन मोहून घेतो.


आता आपण पाहूया सई ताम्हणकर चे वेगवेळ्या पोशाखातील वेगवेगळे लूक्स, जे तुम्ही बघितल्या शिवाय राहणारच नाही.

 

 

सई ताम्हाणकर
ट्रेडिशनल लुक 

 

सई ची हि साडी तिच्यावर खूपच खूलून दिसत आहे ह्या फोटोताला तिचा मराठमोळा लुक लोकांच्या मनात घर करून जाईल हे नक्की मोती रंगाच्या या साडीतील लाल बॉर्डर खूपच सुंदर दिसत आहे सई चा हा ट्रेडिशनल अवतार तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल याचात काहीच शंका नाही. 

 

 

सई ताम्हाणकर
कुर्तीचा लुक

 

सई च्या ह्या फोटोतील साधा अंदाज हि तिच्यावर शोभून दिसत आहे. या सध्या पांढऱ्या कुर्ती मध्ये देखील साई तितकीच सुंदर दिसत आहे. तिच्या या कपड्यावरून जणू काही ती हेच सांगतेय कि सुंदरता सरळपणात हि आहे प्रत्येक वेळी बोल्ड असणेही गरजेचे नाही त्यातला समतोल प्रत्येकाला राखता आला पाहिजे आणि सई ला हे चांगलं जमत यात काही शंकाच नाही.

 

 

सई ताम्हाणकर
बोल्ड लुक  

 

या फोटो मधील सईचा हा होत & बोल्ड अंदाज लाखो चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवाल्या शिवाय राहणार नाही या ग्रे रंगाच्या बोल्ड वनपीस मध्ये सई सौंदर्य खुलून दिसत आहे. या फोटो मधून सई ने पूर्ण बॉलीवूड जगातला हेही दाखवून दिले कि बोल्डनेस मध्ये हि मराठी नायिका आता मागे नाहीत.

 

 

सई ताम्हाणकर
cute look

 

या फोटोतील सई चा Cute आणि बोल्ड असा दोन्ही गोष्टी असणारा अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडलेला दिसतोय कारण या फोटोत तिनी तिच्या व्यक्तिमत्वात असणाऱ्या दोन्ही छटा दाखवून दिल्या आहेत बॅकलेस ड्रेस मधील सई जितकी बोल्ड दिसत आहे तितकीच तिच्या एक्स्प्रेशन मुळे हातात असणाऱ्या पपी मुळे ती तितकीच cute हि दिसत आहे.

 

 

सई ताम्हणकर
टॉमबॉईश लुक

 

या फोटोतील सई चा अंदाज हा हॉट पण रावडी असाच म्हणावा लागेल सई बोल्ड किंवा साधी आहे तितकीच ती रावडी हि आहे हे तिच्या ह्या पोस्ट वरून लगेच लक्षात येते. ह्या फोटोतील हॉट पण एक्स्प्रेशन मुळे आलेला रावडी लुक बघायला खरच खूप मस्त वाटतो.