झी वाहिनीवरील "तुला पाहते रे" ही मालिकेने अतिशय कमी वेळेतच प्रेक्षकांच्या मनात घर केले.  ह्या मालिकेतील पात्र म्हणजेच सुबोध भावे विक्रांत च्या भूमिकेत तर गायत्री दत्तर इशा म्हणून झळकले.

अभिज्ञा भावे

तसेच ह्या मालिके मधील निगेटिव्ह रोल करणारी मायरा म्हणजेच अभिज्ञा भावेने ही प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली.

अभिज्ञा भावे

अभिज्ञाने अनेक मराठी मालिकेमध्ये काम केले आहे. त्यासहित तिने अनेक मालिकांमध्ये निगेटिव्ह रोल ही केले आहेत.

अभिज्ञा भावे

तसेच अभिज्ञा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सक्रिय असते. ती आपल्या फॅन्सला आपल्या दैनंदीन घडामोडीं  विषयी अपडेट्स शेअर करतच असते.  

अभिज्ञा भावे

नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया वर काही फोटोस आपल्या फॅन्स सोबत शेअर केले आहे. ज्या मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. आणि अभिज्ञा च्या फॅन्स ने तिच्यावर कॉमेंट्स चा पाऊस ही पडला.

adad