आपल्या सर्वांची आवडती आधीची शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील जी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भुरळ पाडली तीच रसिका अभिनया व्यतिरिक्त इतर हि वेगवेगळे छंद आहेत तीला एडव्हेंचर करायला खूप आवडते मराठी मनोरंजन जगतातील हि ग्लॅम- डीवा तिच्यागायन कौशल्यांसाठी तसेच बुलेट चालविण्यापासून इतर विविध कौशल्यांसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

रसिका सुनील

आणि आता, हि मराठी सौंदर्यवती उंच उडायला सज्ज आहे.

माझ्या नवाऱ्याची बायको साठी प्रसिद्ध अभिनेत्री सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहेत. आणि त्याचबरोबर, ती तिचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे विमान उडवणे.

तिने नुकतीच तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक छायाचित्र आणि एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये आपण रसिकाला विमान उडताना पाहू शकतो. तसेच, ती म्हणाली की फ्लाइंग स्कूलमध्ये हा तिचा पहिला दिवस आहे आणि तिने तिचा अनुभवही शेअर केला.

click here to know more : https://www.instagram.com/p/Buik_2IFDFh/

आणि या फोटोत तिचे कॅप्शन होते : “Yes! It’s exactly what it looks like!! I flew a plane!

फ्लाइट पार्ट 1 !! जग तेथेून अभूतपूर्व दिसते !! पण हे खरे आहे कि जितके अधिक जाल तितके जास्त जबाबदार व्हावं लागेल "

'माझ्या नवाऱ्याची बायको' शोमधील तिच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध झाली होती. शो सोडल्यानंतर अभिनेत्री ईशा केसर सध्या चित्रपटाची भूमिका बजावत आहेत. रसिका ने इशा ला या भूमिकेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .