झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' ह्या मलिकने अवघ्या काळातच प्रेक्षकांची मन जिकूंन घेतली  आहेत. हि वय विसरायला लावणारी एक आगळी वेगळी प्रेमकहाणी आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि गायत्री दातार ह्या मालिकेत मुख्य भूमिका निभावताना आपल्याला दिसतात. गायत्रीने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात मुख्य पदार्पण केलं आहे. करिअरच्या पहिल्याच संधीचे तिने सोन केलेले आहे. 

गायत्री एका छोट्या कुटुंबात राहणारी  ईशा निमकर हि भूमिका साकारताना दिसत आहे, ती अगदी साधी भोळी दाखवली आहे, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात ती बेधडक आणि खूप धाडसी आहे. तिला फिरण्याची व ट्रेकिंग करायची फार आवड आहे.  आपल्या सोशल मीडिया वर ती सतत काहींना काहीतरी पोस्ट करतच असते. तिचे असेच काही मन चित्त व मनमोहक करुन टाकणारे काही फोटोस तिने आपल्या इंस्टग्राम वर शेअर केले आहेत.

Gaytri

गायत्री  ईशा निमकर च्या अवतारांमध्ये ती नेहमीच खूप सुंदर आणि गोड दिसतेच. 

GaytriGaytri

गायत्री ने घातलेला हा सफेद रंगाचा कुरता व तिच्या चेहऱ्यावरचे हास्य अगदी खुलून दिसत आहे, कुर्तीवर रंगेबिरंगी फुलांनी छान डिजाईन केलेली आहे, तिने लाल रंगाची लिपस्टिक हि लावलेली आहे, व तिचे मोकळे केस तिच्या ह्या रुपाला अगदी उठावशीर दिसत आहे. व तिच्या ह्या मनमोहक रूपात ती अतिशय सुंदर दिसत आहे. 

Gaytri 2

चेहऱ्यावर नेहमीच हास्य असणारी गायत्री मराठमोळ्या अवतारमध्ये खूप सुंदर दिसत आहे, नाकात नथ, केसात गुलाबाची फुले, कानामध्ये झुमके, ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक, डोळ्यात काजल, लाल रंगांची साडी ह्या मनमोहक अवतारामध्ये ती अगदीच शोभून दिसत आहे.