मराठी तसेच हिंदी चित्रपट जिच्या सुंदरतेचे ची चर्चा होत असते जीनी मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही ठिकाणी आपले अभिनय कौशल्य आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचे मन मोहून टाकले ती अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.

अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील "झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला  त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील "अदा" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील "बॉलिवुड टुनाइट" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील "कॉमेडी एक्सप्रेस" (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने "कॉमेडी एक्सप्रेस" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले वा या कार्यक्रमानंतर अभिनय क्षेत्रात तिला परत पाठी वळून बघावेच लागले नाही तिच्या कॅरिअर ची गाडी वाजले कि बारा म्हणत सुसाट जात अगदी हिंदी चित्रपट सृष्टी पर्यंत पोहचली राझी या सिनेमातील तिच्या कामाबद्दल तिला खूप वाहवा मिळाली.

अमृताचे काही हॉट तर काही गोड लूक्स पुढील प्रमाणे.

अमृता खानविलकर

या निळ्या साडीतील अमृताचा हॉट पण सोजवळ आसा दोन्ही प्रकारचा अंदाज खूप च छान वाटत आहे तिने घातलेली हि निळी साडी तिला खूप उठून दिसत आहे आणि त्यातच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप बोलके वाटत असल्याने हा फोटो मध्ये त्या साडीतील हॉट अमृता खूपच रेखीव दिसत आहे.

अमृता खानविलकर

या फोटो मधला अमृताचा रेट्रो लुक खूपच वेगळा वाटत आहे फोटोतील तिचे गॉगल तिच्या वर खूपच छान वाटत आहे तसेच खाकी रंगाचा हा टॉप हि तिच्यावर खूप मस्त वाटत आहे.तसेच त्यात तिने लावलेली मारुन रंगाची लिपस्टिक तिच्या या लुक ला चार चांद लावत आहे.

अमृता खानविलकर

या फोटो मधली अमृता हि तिच्या बाकी लूक्स पेक्षा खूप च वेगळी पण खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा ट्रेडिशनल साडीतील लुक लाखो तरुणाचे घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे असे म्हणावे लागेल त्यात तिने घातलेली ज्वेलरी तिचा साज आणखीच वाढवत आहे त्यात हिरव्या रंगाची साडी तिला शोभून दिसत आहे अस्सल मराठी मुलगी कशी दिसावी हे या फोटो मधील मारुती कडे बघून समजते.

अमृता खानविलकर

अमृता जितकी ट्रेडिशनल लुक मध्ये छान दिसते तेवढीच किंवा त्या पेक्षा जास्त तिच्या ह्या लुक अधे ती दिसत आहे. ह्या हॉट काळ्या रंगाच्या गाऊन मध्ये अमृता खूप जास्त बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे तिने तिचा हा बोल्ड लुक खूप चांगल्या प्रकारे कॅरी केला आहे असे म्हणावे लागेल.

अमृता खानविलकर

ह्या फोटो मधील पांढऱ्या रंगाच्या स्कर्ट मध्ये अमृताला बघताच तिच्या वरून कोणाचीही नजर हटणार नाही असाच काहीसा लुक तिचा ह्या फोटो मध्ये आहे. बोल्ड पण रेखीव हे कॉमिनॅशन कस असत हे अमृताच्या ह्या लुक कडे बघितल्यावर समजते.