टाइम प्लीस म्हणत सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आपली जागा करणारी अभिनेत्री प्रिया बापट हि जशी तिच्या अभिनय कौशल्यासाठी प्रिद्ध आहे तितकीच ती आपल्या विविध पद्धतीच्या लूक्स साठी प्रसिद्ध आहे. प्रिया वेस्टर्न इंडियन अश्या दोन्ही प्रकारच्या लूक्स मध्ये तितकीच सुंदर दिसते. तिच्या मुखावरील हास्य हे तिच्या व्यक्तिमत्वाचं मुख्य वैशिष्ठ.तिच्या या हसऱ्या चेहऱ्यावर लाखो तरुण घायाळ होतात. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरूवात केली.

प्रिया बापट

या फोटो मध्ये प्रिया ला बघताक्षणी प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतील असे महिन्यात काहीच हरकत नाही सिल्वर रंगाच्या या गाउन मध्ये प्रिया एखाद्या परी सारखी दिसत आहे गाउन मधील ती पिंक फर त्याच्या या गाउन ला चार चांद लावत आहे हलका मेकअप असला तरी तिच्या साठी एवढाच बस आहे कारण तिच्या सुंदरतेला कोणत्या हि मेकअप ची गरज नाही.

प्रिया बापट

प्रिया जितकी बबली cute दिसते तितकी च ती हॉट अँड बोल्ड हि आहे ही आपल्याला या फोटो तुन लक्षात येईल तिने परिधान केलेले कपडे तिच्या सुंदरतेला अजून बहरवत आहेत.हिरव्या रंगाचा टॉप आणि डेनिम ची हॉट पॅन्ट मध्ये प्रिया खूपच हॉट दिसत आहे.पण असे सगळे असूनही तिच्या चेहर्या वरील गॉड हास्य तिची सुंदरता आणखीन वाढवत आहे.

प्रिया बापट

या फोटो मध्ये प्रिया खूप सुंदर दिसत आहे आणि त्यात तिने घातलेला जांभळ्या रंगाचा लेहंगा आणि ओढणी मध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यात तिचे हावभाव लाजवळ चेहरा या मुळे तिच्या सुंदरतेचा आणिखीन च भर आहे.

प्रिया बापट

एका इव्हेंट साठी गली असताना तिने घातलेला बोल्ड ड्रेस चर्चेचा विषय ठरला होता. या फोटो मध्ये प्रिया खूप हॉट अँड बोल्ड दिसत आहे तिने घातलेला गोल्डन कलर चा गाउन तिच्या वर खूप च उठून दिसत आहे. तिने घातलेली ज्वेलरी मुळे तिचा गळा खूप छान वाटत आहे.

प्रिया बापट

या फोटो मध्ये प्रिया एकाच वेगळ्या प्रकारच्या अवतारात दिसत आहे. प्रियाची हि बाजू खूप कमी जणांना माहित आहे. इंडियन ड्रेस घालून सोज्वळ तर दिसतच आहे पण ती ड्राइव्ह करत असेल बाईक बघून तिची रावडी बाजू हि लोकांना समजून येत आहे.

प्रिया बापट

. मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत

प्रिया बापट

 प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली.

प्रिया बापट

 तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.