मिथिला पालकर ही मराठमोळी अभिनेत्री दिसायला खूपच सुंदर आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेले तिचे 'मुरंबा' आणि 'हनीमून' या चित्रपटांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. आपल्या अभिनयाने व सुंदरतेने प्रेक्षकांना प्रभावित करण्यास ती यशस्वी ठरली. तिची ही स्टायलिश अदा नेहमीच रेड कार्पेट, प्रेस कॉन्फेरंस तसेच कँडिड क्लीक्स मध्ये पाहायला मिळते. तिचे फोटो खूपच सुंदर असतात. ती सोशल मीडिया मध्ये खूप ऍक्टिवेट असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांना आपल्या फोटो आणि व्हिडीओज द्वारे कनेक्टेड ठेवते. सोशल मीडिया वर तिचा फॅन क्लब बराच मोठा आहे. मिथिलाचे असेच काही फोटो आणि तिचा स्टायलिश अंदाज पाहूया.

मिथिला पालकर

अलीकडेच अपडेट केलेल्या या फोटोत मिथिला ब्लॅक गाऊन मध्ये खूप आकर्षक दिसत आहे. कमी मेक अप वर ती नेहमीच छान दिसते. या डार्क ब्लॅक गाऊन मध्ये तिचा गोरा रंग उठून दिसत आहे. या फोटो मध्ये एकांतात बसलेली मिथिला खूप छान दिसतेय.

मिथिला पालकर

मिथिला नेहमी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. 'मुरंबा' हा तिचा चित्रपट हिट ठरला होता. जशी ती या सिनेमात दिसली होती अगदी तशी या फोटोमध्ये दिसत आहे. तिच्या या पिवळ्या लेहंग्यामध्ये ती खुलून दिसत आहे. हळुवारपणे चेहऱ्यावर आलेले तिचे केस तिच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. तिच्या या लुक मध्ये ती पिवळ्या चाफ्याच्या कोवळ्या फुलाप्रमाणे नाजूक वाटत आहे.

मिथिला पालकर

मिथिलाच्या दिसण्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे. तिच्या या फोटोमध्ये ती खूप फ्रेश दिसत आहे. तिचा हा लुक एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीही मागे टाकेल असाच आहे. चेहऱ्यावर आरूढ झालेल्या  तिच्या काळ्याभोर केसांचा कुरळेपणा काही औरच आहे. कुरळे केस तिला नेहमीच शोभून दिसतात. लिप्स्टिकची हलकीशी शेड तिच्या सौंदर्यात विशेष भर टाकत आहे. जास्त ज्वेलरी न वापरता फक्त कानात रिंग्स घालणे तिने यात पसंत केले आहे.

मिथिला पालकर

या लुक मध्ये मिथिला सुंदर दिसत आहे. लाल रंगाचा वन पीस आणि हाय हिल्स मध्ये ती खूपच कॉन्फिडन्ट वाटत आहे. मिथिला नेहमीच ज्वेलरी पेक्षा स्वतःच्या लुक वर विश्वास ठेवते. कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरीने स्वतःला सजवणे तिला आवडत नाही. तिचा कपडे आणि त्यांच्या रंगांचा चॉईस डिफरंट असतो.

मिथिला पालकर

या फोटोमध्ये मिथिला एका किटीसोबत खेळत आहे. मिथिलाला वेस्टर्न लुक प्रमाणे साधे राहायलाही खूप आवडते. तशीच अगदी साधी सुधी मिथिला यात आपल्याला पाहायला मिळते. या फोटोत त्या दोघीही खूपच क्युट दिसत आहेत. मिथिलाची स्माईल सुद्धा खूप छान आहे. तिच्या दिसण्यासोबतच तिच्या या क्युट स्माईल वर सुद्धा अनेक चाहते फिदा आहेत.