मुंबई: प्रणाली घोगारे हिंदी क्षेत्रातील सोनी टी.व्ही वरील चंद्रगुप्त मोर्या ह्या मालिकेत दूरधारा हि भूमिका निभावताना दिसत आहॆ. तिने तिच्या करिअरची सुरुवात राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’या मालिकेतून केले आहे. यानंतर त्यांनी 'राधा अँड एलडी' या मालिकेतही काम केले. तसेच तिने निखिल अडवानींच्या 'गुड्डू इंजिनीयर' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. केवळ हिंदीतच नाही तर तेलुगुतही प्रणालीने 'मंचुकुरीसी वेल्लालो' या चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांसोबत मराठीत पदार्पण करत ती प्रेक्षकांच्या समोर आली. व तिने ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावरही प्रणाली फार ऍक्टिव्ह आहे आणि तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज् ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या ग्लॅमर्स आणि हसऱ्या लूकचे सर्वच दिवाने आहेत. प्रणालीने एका मुलाखतीत तिच्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यात तिने सांगितले होते की, लहानपणी मी अतिशय टॉमबॉईश होती, व तिला क्रिकेटची हि फार आवड होती आणि त्यामुळेच कधी मुलींसारखे नटण्या-मुरडण्याकडे तिचे लक्ष नव्हते. तसेच तिला स्वयंपाकाचीही फारशी आवड नव्हती, पण फुडी असल्यामुळे सर्वात जास्त पैसे ती खाण्यावरच खर्च करते असे तिने सांगितले. तिने हल्लीच आपल्या इंस्टाग्राम वर तिचे ग्लॅमर्स आणि बोल्ड लूकचे फोटोज् शेअर केले आहेत.व त्यामध्ये ती अप्रतिम सुंदर दिसत आहॆ.

 रणांगणं फेम प्रणाली घोगारे'चा बोल्ड आणि ग्लॅम लुक...! रणांगणं फेम प्रणाली घोगारे'चा बोल्ड आणि ग्लॅम लुक...! रणांगणं फेम प्रणाली घोगारे' रणांगणं फेम प्रणाली घोगारे'चा बोल्ड आणि ग्लॅम लुक...! रणांगणं फेम प्रणाली घोगारे'चा बोल्ड आणि ग्लॅम लुक...!