नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.

नेहा खान

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.नेहाने याआधी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलंय.

नेहा खान

याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.नेहा खान हे नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर सक्रिय असते. ती आपल्या फॅन्ससोबत आपल्या डेली लाईफच्या सगळ्या घडामोडी तिच्या फॅन्स सोबत शेअर करत असते.

नेहा खान