सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरें स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित 'मितवा' ह्या चित्रपटानंतर ह्या दोघी आपल्याला पुन्हा एकदा मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित केलेल्या 'ती अँड ती' या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दिसल्या. मितवा ह्या चित्रपटाला भर्गोच प्रतिसाद मिळाला होता. व त्या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, 
सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरें ह्या तिघांमधील प्रेमाविषयीची केमिस्ट्री दाखवली होती, पुन्हा एकदा 'ती अँड ती' ह्या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्या तिघांमधील लव्ह स्टोरी दाखविली आहे. व या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद हि दिला आहे.

प्रार्थना बेहेरेने

दोघीनींही आपल्या डॅशिंग अंदाजाने ह्या चित्रपटाला चाँद चाँद लावले आहे. त्यांच्या गुड लूकिंग आणि हसऱ्या चेहऱ्यावर तर सर्वेच फिदा आहेत. ह्या दोघीही सोशल मिडीयावरहि नेहमीच अपडेटेड असतात. सोनाली आणि प्रार्थना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. आपल्या भूमिकाबद्दच्या व सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असतात.

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

 

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

प्रार्थना आणि सोनालीचा मराठमोळा अंदाज

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

ब्लॅक ब्युटीज् 

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

प्रार्थना आणि सोनालीचा मनमोहक लुक.....! 

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

प्रार्थना आणि सोनालीचा बोल्ड लुक....!

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

गुलाबी अंदाज....

सोनाली कुलकर्णी अँण्ड प्रार्थना बेहेरचा' गोड प्रवास...!

सोनाली कुलकर्णी मराठी क्षेत्रातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाते. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीनृत्यासाठी साठी ओळखली जाते. सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला 'झी गौरव पुरस्कार' चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. सोनाली कुलकर्णीने मराठीसृष्टीत पोश्टरगर्ल, हॅपी, गौरी, गाढवाचं लग्न, बकुळा नामदेव घोटाळे, आबा झिंदाबाद, क्षणभर विश्रांती, हाय काय नाय काय, झपाटलेला २, क्लासमेट्स, मितवा, शटर अश्या अनेक चित्रपटांमध्ये तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे. तर तिने फक्त मराठीतच नव्हे, तर हिंदी क्षेत्रात सिंघम रिटर्न्स, ग्रँड मस्ती ह्या चित्रपटांमध्ये हि आपल्या कलाबाजीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

तसेच प्रार्थना बेहेरेने हिंदी क्षेत्रातील झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 'मितवा' सुप्रसिद्ध  चित्रपटामुळे प्रार्थनेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसेच जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा,कॉफी आणि बरंच काही, लव्ह यु मिस्टर कलाकार, तुझ्या वीण मरजावा, मिस्टर.अँड मिसेस. सदाचारी अश्या अनेक चित्रपटांमध्ये ये तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले, तसेच प्रार्थना आपल्या पारंपरिक लुक साठी अगदीच सुप्रसिद्ध आहे. तीच्या पोशाखातील पेहराव अगदीच युनिक असतो. तिच्या स्टाईल आणि अभिनयाचे तर सर्वच दिवाने आहेत, ती नेहमी आपल्या इंस्टग्रामवरून एक संदेश देत असते.