अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णी ही  सध्या सर्वत्र चर्चेचा  विषय ठरत आहे.

सोनाली

सोनाली नेहमीच आपल्या बोल्ड आणि ब्यूटीफ्यूल लूक साठी  ओळखली जाते.  तसेच तीच्या एक्टिंग आणि डांसिंगचे तर सगळे दिवाने आहेत. पण त्याच सोबत ती तिच्या उत्कृष्ट फैशन सेंस साठीही ओळखली जाते.

सोनाली

ती नेहमीच आपल्या चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत तिच्या डेली लाइफ रुटीनचे अपडेट देत असते.

सोनाली

नुकतेच सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोत तिने बिकिनी परिधान केली आहे. तसेच हा पिक सर्वत्र वेगाने वायरल ही होत आहे.

स्विमिंग पुल जवळ ब्लॅक कलर मधील बिकिनी घालत तिने  हा फोटो शेअर केला आहे.

तसेच ह्या आधिही तिने तीचे बोल्ड अवतारातील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.