तुहिरे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तेजस्विनी ने आपल्या करियर ची सुरुवात "अगं बाई अरेच्या"मधून केली. तसेच तेजस्विनी मराठी इंडस्ट्री मधील फॅशन डीवा  म्हणूनही ओळखले जाते. तसेच ती आपल्या  बोल्ड व ब्युटीफुल अंदाजासाठी ओळखली जाते. तेजस्विनी नेहमीच आपल्या सोशल साईट वर वेग- वेगळ्या अवतारात दिसत असते.

तेजस्विनी

तेजस्विनीच्या या फोटो मद्धे तिने अगदी सिम्पल लुक ठेवला आहे. कपाळावर टिक टिकली,गळ्यात हार आणि केसांना कर्ल्स करत व बॅकग्राऊंडला मंदिर असा ब्लॅक अँड व्हाईट असा हा फोटो आहे.

तेजस्विनी

तेजस्विनीच्या  ह्या लुक मध्ये, नाकात मोठी मोत्यांची नथ, हाथात मोठीं अंगठी आणि कपाळावर कुंकुवाने रेखलेले  मोठे चारद्रकोर काढत, नऊवारी घालून तिचा हा मराठमोळा लुक आहे.  तिथेच दुसऱ्या फोटो मद्धे तिने हाथात अंगठी व गळ्यात मोठे मोत्यांचे हार घातलेले आहे.

तेजस्विनी

जाते तेजस्विनी नेहमी आपल्या मराठमोळ्या लूक्स ने मराठी प्रेक्षकांचा मन जिंकते तिथेच, तिचे काही बोल्ड पाहतोस हि आहेत, ज्या मद्धे ती तिच्या उजव्या बाजूला तिच्या वडिलांचा सिगारेट पितांनाचा फोटो, वर डाव्या बाजूला स्वतःचा सिगारेट पितांनाचा फोटो तिने तिच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी पोस्ट केला.

तेजस्विनी

नवरात्रीच्या निमित्ताने,तेजस्विनीने एक वेगळा फोटोशूट केला ज्या मद्धे ती प्रतिपदा,द्वितीय ,तृतीय,चतुर्थी,पंचमी, सष्टी,सप्तमी,अष्टमी आणि नवमीच्या वेग वेगळ्या अवतार मध्ये दिसत आहे.   तेजस्विनीने  हाथात रुद्राक्ष माल, कपाळावर टिकली आणि गळ्यात एक नेकलेस व ऑफ शोल्डर टॉप आणि जांभळ्या रंगाची ओढणी घालत, तिने तिचा हा स्पेशल फोटोशूट केला.

तेजस्विनीतेजस्विनी पंडिततेजस्विनी पंडिततेजस्विनीतेजस्विनीतेजस्विनीतेजस्विनीतेजस्विनीतेजस्विनी