अभिनेत्री व निर्माता, माधुरी दीक्षित पुन्हा आई बनली आहे. माधुरीचा मुलगा ,अरिनच्या १७व्व्या वाढदिवसा निमित्त माधुरी व तीचे पती श्रीराम नेनेंणी  कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेतले. माधुरीने,  (पीईटीए) पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमलिज (पीईटीए) इंडियाद्वारे दत्तक घेतले.

माधुरी आणि तिच्या कुटुंबाने गरज असलेल्या एका कुत्राला घर दिले आहे,  ही पहिली वेळ नाही, तर माधुरीकडे ह्या आधीही रिया नावाची कुत्री होती.जिचे निधन झाले.

माधुरीने एका वक्तव्यात सांगितले की, "एक साथीदार कुत्रा किंवा मांजर सोडून देणे ही सर्वात क्रूर गोष्ट आहे. मला आनंद आहे की आम्ही या पिल्लाला जीवनाचा एक नवीन पट्टा देऊ शकू."