पवित्र रिश्ता मधून सगळ्यांच्या मनात घर करणारी प्रार्थना बेहरे, आपल्या अप्रतिम अभिनयासाठी तर ओळखली जाते, त्या सहित प्रार्थना आपल्या सोशिअल मीडिया अकॉऊंटसाठीही  नेहमीच चर्चेत असते.i

प्रार्थना बेहरे

कधी आपल्या हसबंड सोबत तर कधी स्वतःचे वेग-वेगळ्या सुंदर अवतारात ती फोटोज टाकत असते. होळीच्या शुभ अवसरावर पार्थनाने  आपल्या इंस्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला आहे.

प्रार्थना बेहरे

ज्यामध्ये  ती  वेगवेगळ्या  रांगांमध्ये भरून सगळ्यांना होळीच्या शुभकामना देतांना दिसत आहे.