होळी हा महाराष्ट्रातील एक खूप मोठा सण आहे, आणि महाराष्ट्रात तो अतिशय जोमाने सजरा  केला जातो. तसेच आपले काही मराठी कलाकारही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही सिद्धार्थ जाधव, पार्थना बेहेरे, व दिग्दर्शक रवी जाधव या सगळ्या कलाकारांनी,होळीचा सण साजरा केला. व आपल्या  सोशल साईट वर शेर करत सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.  

प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे


 पवित्र रिश्टन मधून सगळ्यांच्या मनात घर करणारी प्रार्थनाने आपल्या सोशल मीडिया वर रंगांसोबत खेळताना, फोटो टाकत सगळ्यांना होळीच्या शुभेछया दिल्या.

"मोलकरीण बाई-मोठी तिची सावलीच्या"च्या सेट वर होळी सेलेब्रेट

मोलकरीण बाई-मोठी

लवकरच स्टार प्रवाह वर सुरु होणारी नवीन मालिका "मोलकरीण बाई- मोठी तिची सावली"च्या सेट वर उषा नाडकर्णी (आऊ), आश्विनी कासार, सुपुरिया पाठारे,भार्गवी चिरमुले, यांनी रंग उढळून केली होळी सेलेब्रेट.

सारिका हर्षवर्धन नवाथे, गायत्री सोहम, अमेह बोरकर व अतुल अरुण गव्हले ने केली होळी सेलेब्रेट.

LALIT

स्टार प्रवाह वरील  "ललित २०५" मधील सगळ्या कास्ट ने केले होळी सेलेब्रेशन, आणि दिल्या सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा.

टाइम-पास, बालक-पालक चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधवने केले होळीचेचे सेलेब्रेशण.

रवी जाधव

रवीने "अस्सल निरागस हसणे केवळ इथे पहायला मिळते. आमची ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेतील ‘स्पेशल’ रंगपंचमी.कारण आपण सगळेच ‘स्पेशल आहोत." असे म्हणत आपल्या सोशिअल साईट वरून दिल्या सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा