उर्फी चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत प्रवेश करणाऱ्या मिताली मयेकरने आपल्या क्युट स्माईल आणि अदा ने अनेकांचे मन जिंकले होते. नुकतेच मिताली आणि सीड चांदेकर चे लग्नं  झाले. मराठी मूवी ऍक्टर सीड चांदेकर व मिताली मयेकर हे दोघं नुकतेच आपल्या हनिमून वरून वापरतले आहेत. दोघांनी हि पुन्हा आप-आपल्या फिल्मी करियर कडे  लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

मिताली

 मिताली ने नुकतेच सेक्स ड्रुग्स अँड थियेटर नावाच्या वेब सिरीयस मद्धे काम  केले, ज्या मद्धे सेक्स व कॉलेज मधील होणाऱ्या नाटक प्रयोगांमद्धे कसे ड्रग्स आणि पॉलिटिक्स खेळले जाते हे  दाखवले आहे.

मिताली

 झी५ वर 'डेट विथ सई' हा शो खूप प्रसिद्ध झाला होता, त्या नंतर आता सेक्स ड्रग्स आणि थियेटर प्रेक्षकांच्या आवडीस येत आहे. आता प्रेक्षकान्ना हि वेब सिरीस किती आवडते ह्या कडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.