झी मराठी वाहिनीवरील "तुझ्यात जीव रंगला" मालिकेतील सगळ्यांच्या लाडक्या पाठक बाई म्हणजेच अक्षयाचा आज १४ मे  रोजी वाढदिवस आहे.

अक्षया

अक्षयाचा बर्थडे 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेट वर  सगळ्यांनी अगदी झोमाणे  साजरा केला. तिने आपल्या बर्थडे सेलेब्रेशन्स चे काही फोटोसही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर चाहत्यांसोबत  शेअरही केले.

अक्षरा

तुझ्यात जीव रंगला ही मालिका झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. ह्या मालिकेमधील राणा आणि अंजली नावाचे किरदार अगदी कमी कालावधीत सगळ्यांच्याच मनात घर करून गेले आहेत.

 अक्षरा

 अक्षरा नेहमीच  सोशल मीडिया वर  चाहत्यांना आपल्या दैनंदिनाच्या घडामोडींबाबतीत अपडेट्स देत असते. तसेच तिने तिच्या वाढदिवसा निमित्त काही फोटोस ही शेअर केले.

अक्षरा अक्षया