बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन चा सुप्रसिद्ध शो "कौन बनेगा करोडपती " ने संपूर्ण भारताला वेड लावले, हा शो बुद्धिमतेच्या आधारावर बेस्ड आहे, ज्या मद्धे काही प्रश्नांची उत्तरे देऊन  ठराविक रक्कमेचे बक्षीस भेटते.

 हिंदी सहित अनेक भाषांमध्ये हा शो  प्रकाशीत करण्यात आला व तो सक्सेसफुल  ही ठरला. तसेच मराठीतही हा शो  "कौन होणार करोडपती?"च्या नावाने लाँच करण्यात आला होता. सुरुवातीचे दोन  पर्व 'सचिन खेडेकर'ने  व तसेच तिसरे पर्व 'स्वप्नील जोशी होस्ट केले होते. नुकताच कोण  होणार करोडपती पर्व चौथे ? चे  टिझर लाँच झाले,  आणी हे टीजर सगळी कडे वेगाने प्रसिद्ध ही  होत आहेत. कोण होणार कोरोडपती पर्व चौथे  चे सूत्रसंचालन ,मराठी सिनेसृष्टीतील, सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक  'नागराज मंजुळे' करतांना दिसतील.