अभिनेता भूषण प्रधान लवकरच "अन्या" नावाच्या हिंदी चित्रपटात अभिनेत्री रायमा सेन बरोबर दिसणार असुन शुटींग दरम्यान दोघांची चांगलीच गटटी जमली आहे.

भूषण प्रधान

"जवळपास तीन आठवडे आमच्या चित्रपटाचा शूटिंग सुरु होते.  आणि त्या काळात आमची चांगली मैत्री झाल्याचे भूषण ने सांगितले.

तसेच " ती चांगली अभिनेत्री आहेच शिवाय व्यक्ति म्हणून ही खुप छान आहे" असे मत भूषण ने व्यक्त केले.

भूषण प्रधान

ह्यां चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असुन तो ह्या महिन्या अखेर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट बद्दल भूषण म्हणाला "हा  चित्रपट नसला तरी त्याला समाजिक संदेश त्याला मी आत्ता पर्यंत केलेल्या चित्रपटा  पेक्षा वेगळा ठरवणार आहे."