बॉलिवूडचा मिल्खा सिंग म्हणजेच फरहान अख्तर हा गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये आहेत. मध्यंतरी शिबानीच्या गुलाबी ड्रेसमधील फोटोसेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मात्र, फरहानची मेहुणी म्हणजेच शिबानीची लहान बहिण अनुषा दांडेकर हिचे हॉट अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्ही नक्कीच क्लिन बोल्ड व्हाल यात काही शंकाच नाही.

अनुषा दांडेकर

* शिबानी दांडेकरची ही लहान बहिण असून तिने केलेले हे हॉट फोटोसेशन सध्या नेटिझन्सला वेड लावत आहेत

अनुषा दांडेकर

* अनुषा दांडेकरच्या अशा बिकिनी फोटोसेशन मागे काही ना काहीतरी हेतू असणार एवढं मात्र नक्की...तिची बॉलिवूड एंट्रीही होऊ शकते.

अनुषा दांडेकर

* तिने केलेल्या या फोटोसेशनमुळे सर्व नेटिझन्स घायाळ झाले असणार...

* बॉलिवूडमध्ये हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, अशा अभिनेत्री काही कमी नाहीत. आता अनुषाही त्यांच्या स्पर्धेत त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे, असेच या फोटोंहून वाटते.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi