तश्या मराठी इंडस्ट्री मध्ये अनेक सुंदर नृत्य करणाऱ्या अभिनेत्रीची कमी नाही. पण त्याच पैकी एक अभिनेत्री अशी ही आहे जिने आपले घायाळ अदाकरांनी सगळ्यांचीच मन जिंकली आहे.

मानसी नाईक हे नाव ऐकलं की लगेच तिचा सुंदर रूप डोळ्यासमोर येत.

मानसी नेहमीच आपल्या नृत्यासाठी ओळखली जाते. मग लावणी असो व वेस्टर्न डान्स ती तिच्या नृत्याने सगळ्यांच्याच मनात घर करते. मानसी नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर सक्रिय असते. ती आपल्या दैनंदिनाच्या घडामोडी शेअर करतच असते. नुकतेच तिने सोशल मीडिया वर तिचे काही फोटोस शेअर केले आहेत. ज्या मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मानसी नेहमीच आपले वेगवेगळ्या अवतारातील फोटोस आपल्या फॅन्स सोबत शेअर करत असते.
कधी चार्ली चॅप्लिन तर कधी बर्फी चित्रपटामधील प्रियांका चोपरा ची भूमिकेत किंवा हुमापके हैं कौन मधील निशा असूदेत. मानसी नेहमीच आपली वेगवेगळी अदा दाखवत असते.





