छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच  अॅक्टिव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

प्राजक्ता

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय.

प्राजक्ता

प्राजक्ताने तिचा एक थ्रो बॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती स्टनिंग दिसतेय. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

प्राजक्ताprajakta mali

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi