रतिका श्रोत्रीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात लहानपानापासूनच केली. तिने 'गुंतता हृदय' ह्या मालिकेमध्ये बालकलाकार म्हूणन काम केले होते. तसेच तिने डब्बा गुल, गुंड पुरुष देव आणि बे दुणे १० ह्या मालिकेमध्ये सुद्धा काम केले. व तिने 'त्या रात्री' हि शॉर्ट फ्लीम मध्ये आपले अभिनय कलाकौशल्ये दाखविले. दिग्दर्शित म्रीणाल कुलकर्णी 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते' ह्या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने  सुपरहिट मराठी सिनेमा 'बॉईज्, स्लॅम-बुक, बकेटलिस्ट अश्या चित्रपटांनमध्ये आपल्या अभिनय कालबाजीने सर्वांचीच मने जिंकली.

रतिका प्रत्येक वेळी आपल्या अभिनयायातून एक वेगळेपणा दाखविण्याचा प्रयन्त करत असते. तिचा मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' चित्रपट लवकरच म्हणजेच २८ जूनला तुमच्या भेटीला येतोय, नुकताच त्याचा पोस्टर व ट्रेलर प्रकाशित झालाआहे, आणि या चित्रपटामध्ये रतिका श्रोत्री व तिच्याबरोबर प्रथमेश परब, अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

रतिका नेहमीच सोशल मीडियावर अपडेटेड असते, हल्लीच तिने आपले सुंदर फोटोज् आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. तिने तिचे गुलाबी ड्रेसवरचे फोटोज् पोस्ट केले आहेत. तिने गुलाबी रंगाचा गाउन घातलेला आहे आणि त्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे. व तिच्यावर हा गुलाबी रंग अगदीच उठून दिसतो आहे व त्यावर असलेली काळ्या रंगाची डिझाईन अजूनच सुंदर दिसत आहे. आणि तिची स्माईल तर खरंच घायाळ करून टाकणारी आहे, ती एकदम क्युट दिसत आहे. आणि तिने केलेली केसांची स्टाईल तिला अगदीच उठून दिसत आहे. जणू जुन्या काळातील हिरॉईन सारखी तिची हेअरस्टाईल वाटत आहे. आणि तिच्या नजरेत एक वेगळीच जादू वाटत आहे. ती ह्या पेहराव मध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य अगदीच खुलून दिसत आहे 

येथे पहा फोटोज् 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

मिलिंद कवडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शन केले असून, अजय ठाकूर आणि मिलिंद कवडे यांनी कथा व पटकथा लिहिली आहे. संवाद संजय नगगिरे यांचे आहेत. हा सेक्स कॉमेडीवर आधारित असलेला चित्रपट आहे.  पर्पल ब्लू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, व्ही.पाटके फिल्म्स, गाववाला क्रीएशन्स निर्मित 'टकाटक' चित्रपट लवकरच २८ जून ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi