सई ताम्हणकर आपल्या स्टाईल, लूक आणि  हॉट अंदाज मुळे रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच अक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

सईचा हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाज सईचा हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाज सईचा हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाज सईचा हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाज 

सईने इन्स्टाग्रामवर एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. फोटोतला सईचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय. सईचे प्रत्येक अंदाज रसिकांना आवडतो त्यामुळे हा अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळतोय.

सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi