झी मराठीवरील निर्मित 'नितिन केणी' सुप्रसिद्ध मराठी शो 'चला हवा येऊ द्या' बहुचर्चित आहे, अगदीच  सर्वांच्याच पसंतीचा झाला आहे, ह्या शो ने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला वेड लावले आहे, त्यामधील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळाच थाट आहे, ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम (उर्फ) भाऊ, निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत. प्रत्येक जण आपल्या विनोदी कलाकौशल्याने सर्वांचीच मन जिंकत आहेत.

लोकांना पोट धरून खळखळून हसवणारी श्रेया बुगडेचा तर एक वेगळाच अंदाज आहे, तिने तिच्या कॉमेडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावून सोडले आहे, तिच्या कॉमेडीचे तर सर्वच दिवाने आहेत. श्रेया ह्या शो मध्ये नेहमीच आपल्या खेड्यातील मुलीची म्हणजे सरपंचांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसते, कधी पत्रकार म्हणून, तर कधी हायस्कूल टीचर, त्याचबरोबर मराठी व हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेत्रीची हि भूमिका साकारताना दिसते.श्रेयाने आपल्या इंस्टाग्राम वर तिचे काही मनमोहक फोटोस हि शेअर केले आहेत, हल्ली ती नेहमीच सोशल मीडियावर अपडेटेड असते. आपल्या विनोदी अवताराने सर्वांना आपलेसे केले आहे, आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांच्याच ह्रदयात जागा मिळवली आहे. तिच्या डॅशिंग आणि ग्ल्यामर्स लुकने सर्वेच फॅन आहेत.

श्रेया बुगडेचा मराठमोळा लुक...

मराठी अंदाज मराठी अंदाज

श्रेयाचा घायाळ करणाऱ्या अदा....

मराठी अंदाज श्रेयाचा घायाळ करणारा अदा....श्रेयाचा घायाळ करणारा अदा....

श्रेया बुगडेचा डॅशिंग व ग्लॅम अवतार....

मराठी अंदाज

झी मराठी वरील सुप्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा सर्वाना खळखळून हसवायला अजून एक नवीन पर्व घेऊन येत आहे. ह्या पर्वाचे नाव 'चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न' असे आहे. परत एकदा कॉमेडीची अस्सल धमाल होणार आहे. तर मग कोणता विचार करताय, शेलिब्रिटी आहेत तयार मैदान गाजवायला तर मग तुम्ही आहात ना तुमच्या आवडत्या कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी?

मराठी अंदाज

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi