वैदहीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसतेय. वैदहीने यात सफेद आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे. काही तासांच्यात आतच वैदहीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठीताल कतरिना अशी कमेंट् या फोटोवर करण्यात आली आहे. वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.

सफेद रंगच्या साडीतील वैदही परशुरामीच्याचे हे फोटोस तुम्ही बघितले का??? 

आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.  रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.

सफेद रंगच्या साडीतील वैदही परशुरामीच्याचे हे फोटोस तुम्ही बघितले का??? 

या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  

सफेद रंगच्या साडीतील वैदही परशुरामीच्याचे हे फोटोस तुम्ही बघितले का??? सफेद रंगच्या साडीतील वैदही परशुरामीच्याचे हे फोटोस तुम्ही बघितले का??? सफेद रंगच्या साडीतील वैदही परशुरामीच्याचे हे फोटोस तुम्ही बघितले का??? 


 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi