विकास शिंगाडे

'पळशीची पिटी' मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी Tellychakkar Team - July 8,2019

‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम 'लागी