कलर्स मराठी वर नवीन मालीका  "जीव झाला येडा पीसा"  आपल्या भेटिस् येत् आहे.  ह्या मालिकेचे नुकतेच टाईटल सोंग रिलीज़  झाले आहे.  ही मालिका १ एप्रिल पासून सुरु होणार आहे.

जीव झाला येडा पीसा

ही मालीका एक साधी सरळ मुलगी आणि एक रावडी मुलगा ह्या दोघां मधली प्रेम आणि द्वेष दर्शवणारी असेल,  ही मालीकेचि पटकथा अभिनेता चिन्मय  मांडलेकरने लिहली आहे. तसेच  ह्या मालीकेत पूर्ण पणे नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत. मृदुला चौफुले आणि अशोक देसाई हे नवीन चेहरे मैन क्यारेक्टर करतांना तसेच मोहन जोशी चिन्मयी सुमित ही आपल्याला बघायला मिळतील.

जीव झाला येडा पीसा

तसेच् ह्यां मालीके नंतर कुठली सीरियल बंद होणार आहे हे अजुन कळालेले नाही.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi