तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका आहे. तसेच तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

गायत्री दातार

गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गायत्रीने शेअर केलेल्या फोटोंंमध्ये आपल्याला तिची आई, तिचा भाऊ आणि वडील पाहायला मिळत आहेत.

फॅमिली

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. इशा ही गेल्या जन्मात राजनंदिनी होती का असा प्रश्न देखील आता या मालिकेच्या चाहत्यांना पडायला लागला आहे.

गायत्री

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi