मराठी नंतर बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये हि आपल्या असिटिंग व आदाने सगळ्यांना घायाळ करणारी अमृता खानविलकर सध्या आपल्या बेस्ट फ्रेंड सोनाली खरे आणि आई सोबत मालदीव मध्ये तिचा वेकेशन सेलेब्रेट करत आहे. मालदीवच्या ट्रिप मधील प्रत्येक घडामोडी बद्दल ती तिच्या फॅन्स सोबत सोशल मीडिया द्वारे शेअर करत आहे.
 अमृताने मालदीव मध्ये स्कुबा डायइविंग तसेस योग चे सेशन करतांनाही फोटोस आणि व्हिडीओ पोस्ट केले आहे.

अमृता खानविलकरचे  मालदिव मधील बोल्ड फोटोशूट तुम्ही पाहिलात का???

नुकतेच अमृताने मालदीव मध्ये समुद्राच्या किनारी एक हॉट अँड सेक्सी फोटोशूट हि केला. ज्यात अमृता कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

अमृता खानविलकरचे  मालदिव मधील बोल्ड फोटोशूट तुम्ही पाहिलात का???


अमृताने बिकनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच हॉट व ग्लॅमरस दिसतेय.

अमृता खानविलकरचे  मालदिव मधील बोल्ड फोटोशूट तुम्ही पाहिलात का???

सध्या इंस्टाग्राम तिचे मालदिवमधील फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. तिचे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.  

अमृता खानविलकरचे  मालदिव मधील बोल्ड फोटोशूट तुम्ही पाहिलात का???अमृता खानविलकरचे  मालदिव मधील बोल्ड फोटोशूट तुम्ही पाहिलात का???

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi