प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुखचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो.

मयुरी देशमुख

या फोटोमध्ये तिने मरुण कलरच्या ड्रेसमध्ये परिधान केला आहे. मयुरीचा हा लूक तिच्या फॅन्सना भावला आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर मयुरी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

मयुरी देशमुख

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi