झी युवावरील 'फ्रेशर्स' फेम मिताली मयेकरने नुकतेच आपले हॉट फोटोज आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. ती ह्या लुकमध्ये अप्रतिम दिसत आहे. 

मितालीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या-मोठ्या भूमिकेतून केले आहे. तिने असंभव, तू माझ्या सांगाती, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका या मालिकेतही आपले अभिनय कला-कौशल्य  दाखविले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीतले 'उर्फी' ह्या चित्रपटांमध्ये तिचे पहिले पदार्पण होते. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. तिने बाल-कलाकार म्हूणन हिंदी क्षेत्रातील 'बिल्लू बार्बर'  ह्या चित्रपटांमध्ये बॉलीवूड अभिनेते इरफान खान व अभिनेत्री लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका निभावली होती.  

मितालीने घातलेला नारिंगी रंगाचा कोट तिला अगदीच उठून दिसत आहे. तिने आपले स्टाईलिश फोटोस इंस्टग्रामवर पोस्ट केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi