झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका 'जुळून येती रेशीमगाठी' फेम प्रजक्ता माळीचा युरोपमधील गोड प्रवास, 
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच अपडेटेड असते, तिने आपले काही युरोपमधील फोटोस आपल्या इंस्टग्राम वर पोस्ट केले आहेत. आपल्या प्रवासातील गंमती-जमती व तिथे केलेली मजा-मस्ती इंस्टाग्राम मार्फत  शेअर केले आहे. तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य तिला खुलून दिसत आहे. ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

Prajakta Mali's beautiful journey in Europe ...!Prajakta Mali's beautiful journey in Europe ...!

सोनी मराठीवरील 'महाराष्ट्रातील हास्य जत्रा' ह्या शो मध्ये आपल्याला प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करताना दिसत आहे. सोनी वाहिनीवरील हा शो लोकांना अगदीच पसंतीचा झाला आहे. ह्या कार्यक्रमाला भर्गोच प्रतिसाद मिळत आहे. ह्यामध्ये सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक आपल्याला परीक्षक म्हणून दिसत आहेत. व त्याचबरोबर विनोदी कलाकारांचा विनोदी अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तिने खो खो, संघर्ष, हम्पी या चित्रपटातही तिने काम केले आहे. 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi