सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिंकू राजगुरू

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

रिंकू राजगुरू

रिंकुने रेड व गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने परिधान केला होता. या आऊटफिटमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोंमध्ये ती बसलेली असून गोड स्माईल देताना दिसतेय.

रिंकू राजगुरू

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi