संतोष जुवेकर मराठी इंडस्ट्रीतील उत्कृष्ट असा अभिनेता आहे, मराठी क्षेत्रातील चित्रपट, नाटक, व दूरचित्रवाहिनीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे, त्यांनी आपल्या करियरची सुरुवात दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित 'आणि मकरंद राजाध्यक्ष' ह्या नाटकांपासून केले आहे, त्याचबरोबर या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन पाऊस, अस्सं सासर सुरेख बाई अश्या इत्यादी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत त्याने काम केले आहे, त्याचे मराठी सिनेमासृष्टीतलं 'ब्लाइंड गेम' या चित्रपटामध्ये पहिले पदार्पण होते, तसेच झेंडा, मोरया, फक्त लढ म्हणा, रेगे, मॅटर, जण गण मन अश्या अनेक सुप्रसिद्ध मराठी चित्रपटात त्याने आपले अभिनय कलाकौशल्य दाखविले आहे.

सोशल मीडियामार्फ़त संतोष जुवेकरने युरोप मधील प्रवासातील काही फोटोस इंस्टग्रामवर शेअर केले आहे. आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ बाजूला काढून संतोषने स्वतःसाठी थोडा वेळ काढलेला दिसत आहे. तो तिथे खूप एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने पिवळ्या रंगाचे जॅकेट, थ्री-फोर्थ, काळ्या रंगाचे शूज घातलेले आहे, ह्या पोशाखात तो हटके दिसत आहे. तो तिथे काही ठिकाणावर जाऊन स्वतःचे काही फोटोस हि काढले आहेत. तर त्याने सायकलिंग सुद्धा केले आहे.

येथे पहा, संतोषने यूरोपमधील शेअर केलेले पोस्ट: 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12) on

संतोष जुवेकरचा 'अधम' हा नवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. अधम चित्रपटाचा अजून एक नवीन पोस्टर संतोष जुवेकर ने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर पोस्ट केला आहे. व ह्या पोस्टर मध्ये स्वत: संतोष जुवेकर व सर्वोकृष्ट अभिनेता व गायक आपली मराठी क्षेत्रात एक वेगळी भूमिका दर्शवणारे किशोर कदम आणि फॅमिली कट्टा फेम गौरी नलावडे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच संतोष जुवेकर 'विकीच्या' तर गौरी नलावडे 'नंदिनी' आणि किशोर कदम अण्णा भोसले यांच्या भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत. संतोषने आपल्या अभिनयाने मराठी क्षेत्रात एक वेगळीच  छाप उमटवली आहे. संतोषने आपल्या या मराठी मनोरंजन दुनियेत आपल्या अभिनय कालबाजीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.आणि ह्या कलाकौशल्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक हि केले आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi