मराठी 'बिग बॉस फेम स्मिता गोंडकर  सध्या पुन्हा एकदा चर्च विषय ठरतेय. मराठी 'बिग बॉसच्या पहिल्या सीजन नंतर घरात राहणाऱ्या सदस्स्यांच्या  आयुष्यावर स्पॉट लाईट पडली असे म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. 'बिग बॉस हा शो अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.

स्मिता गोंडकर

तसेच हा शो मराठीतही सुरु झाला होता. पहिल्या सीजन मध्ये स्मिता गोंदकर सहित मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रवेश केला होता.

स्मिता गोंडकर

स्मिता आपल्या अभिनय साठी तसेच "पप्पी दे पारुला" ह्या गाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. स्मिता आपल्या सोशल मीडिया वर नेहमीच सक्रिय असते. स्मिता तिच्या फॅन्सला आपल्या डेली लाईफ बाबतीत उपडेटस देताच असते. नुकतेच स्मिताने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ह्या फोटोत ती एका शो ची टॉपर म्हणून चालतांना दिसत आहे. ह्या शोसाठी स्मिता ने परपल रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi