नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण प्रिया बापट निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच प्रियाने तिचा ट्रेडिंशनल अंदाजातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा रंग प्रियाच्या सौंदर्याला चार चाँद लावतोय. प्रियाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

प्रिया

गेल्या काहि दिवसांपासून प्रिया तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिजला घेऊन चर्चेत आहे. नागेश कुकुनूर या वेबसिरीचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत. प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

प्रिया बापट