बार्बी डॉल

तर ही आहे मराठी इंडस्ट्रीमधील बार्बी डॉल, तुम्ही तिचे हे फिल्मी अवतारातील फोटोस पाहिलेत का? Tellychakkar Team - June 18,2019

तश्या मराठी इंडस्ट्री मध्ये अनेक सुंदर नृत्य करणाऱ्या अभिनेत्रीची कमी नाही. पण त्याच पैकी एक अभिनेत्री अशी ही आहे जिने आपले घायाळ अदाकरांनी सगळ्यांचीच मन जिंकली आहे.