भूषण प्रधान

'शिमगा' चित्रपटातील चांदणं रातीला आला शिमगा हे गाणे प्रदर्शित Tellychakkar Team - February 20,2019

शिमगा सणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी याच संकल्पनेवर आधारित असा 'शिमगा' हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटातील 'चांदणं रातीला आला