मुंबई : आज बिग बॉस यांनी शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्याला दिलेले संदेश पत्र सगळ्यांना वाचून दाखविण्यास सांगितले... काय असेल त्या संदेश पत्रामध्ये ? बिग बॉस सदस्यांना कोणता टास्क देणार ? की संदेश पत्रात घरच्यांसाठी त्यांच्या कुटुंबाने दिलेला संदेश असणार म्हणून शिव खुश झाला आहे हे आज कळेलच. घरामध्ये सगळे नीट सुरू असताना अचानक शिवानी चक्कर येऊन पडली नक्की काय झाले ? आणि त्यावर बिचुकले यांनी बिग बॉसना काय सांगितले ?  हे नक्की बघा... काल पार पडलेल्या साप्ताहिक टास्कमध्ये सुशांतची टिम विजयी ठरली. काल सुशांत, मेघा आणि रेशमची घरातून एक्जिट झाली... बिग बॉस यांची घोषणा होताच रेशम टिपणीस घराचा निरोप निघताना खूप भाऊक झाली.

sdsf

आजचा टास्क काय असेल ? टास्कमध्ये कोण विजयी ठरणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi