मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल अभिजीत केळकर बाहेर पडला... आज नवीन आठवडा सुरू होणार आहे... घरामध्ये नवी आव्हान, नवे टास्क रंगणार आहेत... आज बिग बॉस सदस्यांवर घरातील कॅप्टनसीच्या टास्कसाठी उमेदवार निवडण्याचे कार्य सोपवणार आहेत... घराच्या कॅप्टनवर संपूर्ण घराची जबाबदारी असते त्यामुळे कॅप्टनसी टास्कमध्ये निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराने घराचा कॅप्टन होण्यासाठी पात्र असणे महत्वाचे आहे. जो सदस्य कॅप्टन होण्यास पात्र नाही त्याला उमेदवारी मिळण्यापासून थांबवायचे आहे. उमेदवार निवडताना तो सदस्य घराचा कॅप्टन होण्याची क्षमता बाळगतो का ? हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. तेंव्हा बघूया घरातील सदस्य कोणाला कॅप्टनसीची उमेदवारी देणार ? आणि कोण बनवणार घराचा नवा कॅप्टन ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

addadd

असे काय केले अभिजित बिचुकले यांनी की शिवानी त्यांची पॅंट स्वीमिंग पूलमध्ये टाकायला गेली... त्यावर किशोरी शहाणे का म्हणत आहेत बिचुकलेंना स्वीमिंग पूलमध्ये टाकले तरी चालेल पॅंट नाही टाकायची. बघूया आता बिचुकलेना शिव स्वीमिंग पूलमध्ये टाकू शकेल का ?

adds

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi