मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाच वागण आणि attitude रुपाली, वैशाली आणि इतर सदस्यांना आज खटकत आहे. असे काय झाले घरामध्ये ? आणि याच विषयावरून आज घरामध्ये रुपाली आणि वैशालीमध्ये बरीच चर्चा रंगणार आहे... रुपालीच म्हणण आहे “सतत कसं मला बोलूच देत नाही अस म्हणतात... सारख नका ना तेच तेच बोलू”. तुमच्याकडे मुद्दे असतील तर बोलाना... वैशालीचे म्हणणे पडले किशोरीताई बोल्या ती करू शकत असेल तर तिला करू द्या... रुपाली म्हणाली मग मला पण आता भाताचे काही तरी वेगळे करायचे आहे...

bb

वैशाली म्हणाली मग मी पण म्हणू शकते मला फ्राईड राईस करू द्या... यापुढे वैशाली म्हणाली मी “तिला” देखील हे सांगणार आहे तू जर सुरुवातीला म्हणाली असतीस “माझ चुकलं, मी आधी नाही सांगितलं... मी सगळ्याना विनंती करते आणि घेऊ का विचारले असते तर कोणीच नाही नसते म्हंटले... अभिजीत पण म्हणाला तिचा attitude चुकला... त्यानेच सगळे बिघडवले... ज्याप्रकारे ती आली आणि बोलली... ते चुकले... आता ती म्हणजे नक्की कोण ? नक्की तिने काय केले ? कशावरून कोणासोबत वाद झाला हे कळेलच.

re

आज घरामध्ये हिना भाकरीवरून जो वाद होणार आहे त्यावरून रुपाली आणि वैशाली बोलत आहेत कि अजून कुठला विषय आहे हे आज कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi