झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या टी.आर.पी चा वेगळाच शिखर गाठत आहे.

धनश्री

असा म्हटलं जात, कि एका मालिकेचे यशस्वी होण्यासाठी जेवढे महत्वाचे त्यातील मुख्य किरदार व स्टोरी असतात तेवढेच महत्वाचे मालिकेतील  खलनायकही असतात.  

धनश्री

खलनायिकेलाही उत्तम चाहतावर्ग मिळणं, ही कलाकाराच्या अभिनयाची पोचपावतीच. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतली नंदीता ही अतरंगी व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर त्याचाच अनुभव घेतेय. या भूमिकेमुळे तिला निवडणुक लढवण्यासाठी तिकीटही ऑफर झालं; पण मालिकेतला ट्रॅक वगळला,खलनायिकेलाही उत्तम चाहतावर्ग मिळणं, ही कलाकाराच्या अभिनयाची पोचपावतीच. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतली नंदीता ही अतरंगी व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर त्याचाच अनुभव घेतेय. या भूमिकेमुळे तिला निवडणुक लढवण्यासाठी तिकीटही ऑफर झालं; पण मालिकेतला ट्रॅक वगळला, तर राजकारणात आपल्याला काडीचाही रस नसून त्यापेक्षा सजग नागरिक असणं महत्त्वाचं वाटतं, असं ती सांगते.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi