मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज असे काय झाले की बिचुकलेंना राग अनावर झाला... घरातील कोणत्या सदस्यांनी दुखावले बिचुकले यांचे मन ? बिचुकले यांच्याबाबत रोज काही ना काही ऐकायला मिळते... जितकं  ऐकाव तितक नवलचं... आज अभिजीत बिचुकलेंचे म्हणणे आहे “आता सुरुवात करणार आहे मी दिवसाची... इथे अन्न खाणार नाही मी, जोपर्यत ती व्यक्ति मला सॉरी म्हणत नाही. चॅलेंज आहे माझ... बिग बॉस यांनी सांगाव नाही तर माझे कपडे भरावे”... वीणाचे म्हणणे होते मी तुम्हाला कॉमप्लिमेन्ट दिली आहे, त्यावर अभिजीत बिचुकले म्हणाले, तुझं आणि माझं नाही आहे पण तुझ्याबद्दल मी बोलतोय ना चांगलं... तुझ्यासाठी केले आहे जगीराची स्टाईल... मेरे मन को भाया मै कुत्ता काटके खाया, मग ते सातारा असो, मुंबई असो वा महाराष्ट्र राज्य असो कुठल पण असो मला घेणे देण नाही... प्रमुख व्यक्ति मला उलट सुलट बोलते..... आणि बिचुकले बोलतच राहिले काय होता मुद्दा ? काय घडले ? जाणून घेण्यासाठी आजचा भाग.

dsaf

अभिजीत बिचुकले यांना नक्की कोण काय बोलले आहे ? कोणी माफी मागावी असे बिचुकले यांना वाटते ? कळेल आजच्या भागामध्ये... नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi