होणार सुन मी ह्या घरची फेम तेजश्री प्रधान सध्या आपल्या मित्र-मैत्रणींसोबत  हिमाचलच्या दौरावर गेली होती.

 तेजश्री

तेजश्री नेहमीच आपल्या शोशल मीडिया अकाउंट वर अॅक्टिव असते.  तेजश्री आपल्या फँस सह तिच्या दैनंदिन जीवनातील सगळ्या घडामोडी ही शेयर करतच असते. नुकत्याच हिमाचलला गेलेली तेजश्री आपल्या फँसला सगळ्या अपडेट देत होती.  तिने तिच्या फ्रेंड्स सोबत चे काही फोटो ही शेयर केले.  

तेजश्री

या फोटो मधुन तेजश्रीने तीची हिमाचल ट्रिप चांगलीच इंजाॅय केलेली दिसतेय.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi